Author Topic: मद्याचा प्याला .....  (Read 635 times)

Offline Ganesh Naidu

 • Newbie
 • *
 • Posts: 40
 • Gender: Male
मद्याचा प्याला .....
« on: March 20, 2013, 11:42:41 AM »
क्षणोक्षणी मरतो  मी जीवन हे जगताना ....
दुख तुझे विसरलो मद्याचा प्याला पिताना..

दुनिया हि साली आपणास नाचवते ...
पिउनि एक घुट दिसते हीच नाचतना ....

आसुसलेल्या या मनाला समजाऊ तरी किती ....
कीव सुधा वाटत नाही तुला माझ्याकडे बघताना .....

चूक माझी मलाच उमगेना ....
गाड्लेत किती अश्रू शिक्षा तुझी भोगताना ......

हसनही झाले माझे आता कठीण....
सोख्य  मला लाभले हसन तुझ बघताना .......

वाटते मला राहावे याच दुनियेत...
हृदयात  झाली वेदना नशा  हि उतरताना ...
« Last Edit: March 20, 2013, 11:45:15 AM by Ganesh Naidu »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मद्याचा प्याला .....
« Reply #1 on: March 20, 2013, 01:30:29 PM »

 :)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मद्याचा प्याला .....
« Reply #2 on: March 21, 2013, 10:09:13 AM »
chan