Author Topic: का हा दुरावा.... ?  (Read 1440 times)

Offline Ganesh Naidu

 • Newbie
 • *
 • Posts: 40
 • Gender: Male
का हा दुरावा.... ?
« on: March 21, 2013, 10:49:55 AM »
तुला पहिल्यांदा जेव्हा बघितले ...
मनाने माझ्या स्वप्ने तुझी पाहिले ...
धुंद या राती सारे जग निजले ..
मनाने तुझ्या स्मृतीची चांदणे पांघरले ...

चंद्र हा पौर्णिमेचा सरला तरी ..
आहे एकच भाव तुझ्या चेहऱ्यावरी ...
का हा दुरावा मनी एकच  प्रश्न पडले..
अश्रुतही तुझेच प्रतिबिंब दिसले .....

आला जरी असेल वसंत फुलून ...
जगतो मी अजूनही तुलाच बघून ...
स्वप्नातही मी तुलाच शोधतो ...
अमृतमय  जीवन  तुझे विष मात्र मी प्राशितो .....


Ganesh..
« Last Edit: March 21, 2013, 10:50:36 AM by Ganesh Naidu »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: का हा दुरावा.... ?
« Reply #1 on: March 21, 2013, 10:50:57 AM »
chan

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: का हा दुरावा.... ?
« Reply #2 on: March 22, 2013, 11:31:15 AM »
अश्रुतही तुझेच प्रतिबिंब दिसले ..... :'( :'( :'(

Offline Ganesh Naidu

 • Newbie
 • *
 • Posts: 40
 • Gender: Male
Re: का हा दुरावा.... ?
« Reply #3 on: March 22, 2013, 11:34:14 AM »
milind ji kahi chuklay tya odit...? :(

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: का हा दुरावा.... ?
« Reply #4 on: March 22, 2013, 11:38:57 AM »
गणेशजी मला त्या ओळी आवडल्यात!
म्हणून reply मध्ये पुन्हा जोडल्या!

छान झालीय कविता! :) :) :)

Offline Ganesh Naidu

 • Newbie
 • *
 • Posts: 40
 • Gender: Male
Re: का हा दुरावा.... ?
« Reply #5 on: March 22, 2013, 11:41:00 AM »
thanks milind...  :)

Offline Navneet

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: का हा दुरावा.... ?
« Reply #6 on: March 22, 2013, 03:01:18 PM »
Nice One