Author Topic: आरोप  (Read 944 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

 • Newbie
 • *
 • Posts: 39
 • Gender: Male
आरोप
« on: March 24, 2013, 11:42:08 PM »
आरोप असा तिचा कि मी लाधला नाही तिच्यावर
आठवणीच ओझे घेतले होते मी खांद्यावर

दिसली होती सावली पण माझा विश्वास नवता डोळ्यावर
जिंकून हि हरलो आज प्रेम नावाच्या डावावर

क्षणभर असच वाटल तुझी हाक ऐकू येईल कानावर
वळून पाहत होतो पुन्हा पुन्हा त्या विरहाच्या वळणावर

बोलली होतीस तूच सये विश्वास आहे तुझ्यावर
दिलीस एक जखम नवीन माझ्या काळजावर

आता जगायचं तरी कस माझ जगण्यालाच अर्थ नसल्यावर
मागे वळणे शक्य नाही आता पुन्हा ओळखीच्या रस्त्यावर

@ सुनिल


Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आरोप
« Reply #1 on: March 27, 2013, 03:42:07 PM »
chan

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: आरोप
« Reply #2 on: March 29, 2013, 06:12:21 PM »
touchy zali... Chan