Author Topic: .............वेदनेचा एक प्याला.............  (Read 782 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male


प्रत्येक क्षणी मारतोय मी जगात असताना
दुखाचे ओझे तुझे पापणीत साठवताना

विसरलो आहे मी आता तो एक प्याला पिताना
पिउन एक घोट तिच्या गमतीने नाचताना

दुनिया आहे हि जालीम विश्वास घात करताना
विश्वासाच्या नावावर नाती विसरताना

आसुसलेल्या या मनाला कसे समजावे कळेना
कीव येते काढ कधी तुझ्याकडे पाहताना

चूक माझी कि तुझी हे मलाच उमगेना
सोडून गेलीस तू अन मी शिक्षा भोगताना

सांडवले किती अश्रू तुझी आठवण येतेना
मला लाभले हस्य पण आता रडत मी भोगताना

वाटते मला आज राहावे या जालीम दुनियेत
रखडत स्वताचा जीव पुन्हा वेदनेची नाश उतरताना ..

@ सुनिल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ganesh Naidu

  • Newbie
  • *
  • Posts: 40
  • Gender: Male
sunil hi tar mazi kavita ahe.... thodefar shabd vegade ahe  baki arth tar  sarkhe ahe........ :(