Author Topic: कळले का रे तुला .....  (Read 1087 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
कळले का रे तुला .....
« on: March 24, 2013, 11:48:04 PM »


आज साठले दुख मनाचे ,बांधही फुटले पापणीचे ,
आज मेघ हि बरसले अश्रुंचे, कोण जाने कोणाचे

ओलावा तो डोल्यामाधला कसा संग मी झेलावा
पावसात ओल्या जखमेवर मलम कसा लावायचा

जखम राहिली ओली तू घ्लातेस हळू फुंकर
नकळत हसलो मी वेड्यासारखा माझ्या वेड्या एकांतावर

काळीज भरले फक्त तुझ्याच आठवणीने
साभाळ रे मना आता नाही होणार तिचे येणे जाने

@ सुनिल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: कळले का रे तुला .....
« Reply #1 on: March 27, 2013, 03:45:01 PM »
chan