Author Topic: शेवटी एकटा  (Read 1317 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
शेवटी एकटा
« on: March 26, 2013, 10:05:07 PM »
व्याकूळ या संध्याकाळी जीव जळतो आहे माझा
शब्दांनीही भावना सोडली उतरतात आठवणीत तुझ्या

डोळ्यात कुणाच्या तरी उजळतो तो तिरस्कार माझा
वेदनाही होत आहे आज मी नाही कोणाचा

तुझी आठवण ती रंगीन परिसर माझा
जाळणारी व्रत समई अन आधार होता तुझा

आता नाही कोणी जवळ आहे मी एकटा माझा
डोळ्यात बंधूनी स्वप्ने प्रत्येक अश्रू गळतो माझा

साखाचा तो क्षण अन विरह तो आपल्या मधला
दुखात मन माझ अन कंठ तो ओला

आता जाणीव होते तुझी पण सोबत भास तुझा
अखेर आठवणीचे ओझे अन "सुनिल" शेवटी एकटा

@ सुनिल
२६/०३/२०१३
रात्री : ९:३०

Marathi Kavita : मराठी कविता