Author Topic: आज रंगलोय मी सये पुन्हा तुझ्या रंगात  (Read 745 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
आज रंगलोय मी सये पुन्हा तुझ्या रंगात
जख्म ती कोरडी पुन्हा झाली तुझ्या दंगात

विसरलोय मी आता पुन्हा खेळ होळीचा
पुन्हा तोच क्षण आठवतो माझ्या मनात

कुळा तो बावरा जगतो माझ्या मनात
रातीचा रडतो पुन्हा सावरतो काही क्षणात

सर काही माहित आहे तरी खेळतो खेळ होळीचा
अश्रू लपवण्यासाठी हा मांड मानाडला पुन्हा तिला विसरण्याचा

@ सुनिल