Author Topic: जीवन नावाच्या जगात  (Read 790 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
जीवन नावाच्या जगात
« on: March 26, 2013, 10:58:11 PM »
जीवन नावाच्या जगात
बाजार मांडलेला विश्वासाचा
माणुसकीच्या महागाईने
चोरांच्या वासना चांगल्या नव्हत्या
अब्रू आक्रोश करत मात्र
सावरत होती माणसांची मन
खरेदी होती विश्वासाची
पण धोका खात सावरत होती प्रत्येक क्षण

@ सुनिल

Marathi Kavita : मराठी कविता