Author Topic: व्याकुळ रे माझ्या मना  (Read 681 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
व्याकुळ रे माझ्या मना
« on: March 26, 2013, 11:00:47 PM »

का निष्कर्ष काढतो आठवणीमध्ये
जिवंत आहे जीव तरी
का विरहाच्या वादळात आहे मरण तुझ

अनिश्चित तो काळ माझा
भोवर्यात मला घेऊन जातो
विसरलेय सा-या आठवणीत
जख्मा मनाच्या ओल्या करतो

सापडल्या त्या आठवणी
पण सापडली नाही पुन्हा तू जीवनात
अनंताचा आधार रस्ता
सोडून गेलीस तू त्य विरहाच्या वनात

येते जेंव्हा आठवण तुझी
शोधून थकतो माझा जीव
उगीच मी चालत राहतो
जेव्हा भरलेला असतो आठवणीने उर

मृत्यूचा असतो दरबार
पण तडफडतो तुझ्या आठवणीत जीव माझा
जीवन म्हणजे एक शिक्षा
असा भोळा विचार चालतो मनाचा

आता साद देतात तुझ्या आठवणी
मुखवटा घालून हास्याचा
अश्रू असतात डोळ्यात माझ्या
तरी मजाक उडवता माझ्या दुखाचा

@ सुनिल

Marathi Kavita : मराठी कविता