Author Topic: खरच सांगतो पोरंनो, पोरी महागात पडतात  (Read 2167 times)

Offline Nitesh Hodabe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 166
 • Gender: Male
 • नितेश होडबे
  • My Photography, My Passion
===================================================================================================

खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात
तुम्हाला काय,मला काय
सर्वांनाच पोरी आवडतात
जास्त जवळ जाऊ नका
कनाखाली ओढतात
खरच सांगतो पोरंनो,..............

आज हा उदया तो
रोज नवा शोधतात
नुस्तच ठेउन वासावर
खीसा मात्र कापातात
खरच सांगतो पोरंनो,................

हा नडतो,तो भांडतो
दहा जन हनतात
पोरगी राहते बाजूला
पोरच भांडनात पडतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी इकडे,कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे की
सॉरी म्हणुन जातात
खरच सांगतो पोरांनो,....................

याला फीरव,त्याला फीरव
दहा लपडयात अडक्तात
कधी धुन्दित,कधी मंदित
नको तस लूडकवतात
खरच सांगतो पोरांनो,...................

कधी सेंट,कधी लिपस्टिक
नुस्तच पावडर थापतात
अन आपण मरला डोळा की
बापाला जाउन सांगतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी सिनेमा,कधी नाटक
नुस्ताच खीसा बघतात
अन खीसा खाली झाला की
दूसरा बकरा शोधतात
खरच सांगतो पोरांनो,पोरी महागात पडतात

===================================================================================================
===================================================================================================

« Last Edit: July 22, 2009, 10:35:59 PM by nsh4uin »


Offline Lalita

 • Newbie
 • *
 • Posts: 6
 • Gender: Female
 ;D Pan saglayach muli asha nastat.
kavita khoop chhan aahe aavdli mala pan mi pan ek mulgi aahe

Offline Swan

 • Newbie
 • *
 • Posts: 48
कधी इकडे,कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे की
सॉरी म्हणुन जातात
खरच सांगतो पोरांनो,....................
ya oli  bhari aahet...sarvach pori asha kartat..no exception.. :D

Offline gaurig

 • Full Member
 • ***
 • Posts: 983
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
;D Pan saglayach muli asha nastat.


saglyach muli ashya nasatat.....phar kami muli ashya asatat.....

Offline Swan

 • Newbie
 • *
 • Posts: 48
गौरी गं  ..अग सर्वच पोरी अशा नसतात...पण भरपूर अशाच असतात ...मला वाटतय  कमी हा तुझा शब्द चुकतो आहे ...
कधी इकडे,कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे की
सॉरी म्हणुन जातात
खरच सांगतो पोरांनो,....................
या ओळींबद्दल मी बोलतो आहे...पूर्ण कविते बद्दल बोलत नाही....
पण जाऊ दे..कविता झक्कास आहे ना..अजून काय हवय

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):