Author Topic: माझ्याच बाबतीत अस का व्हाव  (Read 1367 times)

माझ्याच बाबतीत अस का व्हाव
 पहिल्याच भेटीत मी तिच्या प्रेमात पडाव

माझ्याच बाबतीत अस का व्हाव
हो म्हणूनही तिने दूरच रहाव

माझ्याच बाबतीत अस का व्हाव
मी खर प्रेम करुनही तिने time pass च कराव

माझ्याच बाबतीत अस का व्हाव
वाट चालत असताना तिने मध्येच सोडून जाव

माझ्याच बाबतीत अस का व्हाव
ति जा असताना मी नुसतच पहात रहाव

माझ्याच बाबतीत अस का व्हाव
मी तिच्यासाठी रडाव अन तिने दुसर्यालाच धराव

माझ्याच बाबतीत अस का व्हाव
तिच पाहिजे म्हणून मी एकटच रहाव

माझ्याच बाबतीत अस का व्हाव ??

©  कौस्तुभ
« Last Edit: April 17, 2013, 03:52:04 PM by कौस्तुभ (मी शब्द वेडा) »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
so sad..
kaustubhji sadharantaha he saglyanchyach babtit hota..
mhanje pratyekachya nhi pan ovrall tari hotach..
pan kavita chan aahe..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

oho mazya babtit ass kahi nhi zalela
ashich break up zalelya mulanchya bhavanevar keliy

« Last Edit: April 17, 2013, 03:53:36 PM by कौस्तुभ (मी शब्द वेडा) »