Author Topic: गर्ल्फ़्रेंड नसल्याचा आभीमान  (Read 6857 times)

Offline Nitesh Hodabe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 166
  • Gender: Male
  • नितेश होडबे
    • My Photography, My Passion
===================================================================================================

गर्ल्फ़्रेंड नसल्याचा आभीमान

अहो ऐकलं का ?
आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!


आम्च्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते
बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते
अणी बाईक पूस्ण्याचे आम्ही काधिच श्रम घेत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो
मस्त एक बास्केट पोपकोर्न तासभर खातो
अणी बूड्ढि का बाल चा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!


वीकएंड्ला आऊटींग कर.तो, फ़क्कत मित्रांबरोबर् च घालवतो
काही नाही तर मसऽत झोपा काढ्ड.तो
अणी रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!


आमचे मोबाईलचे बिल फ़ार जास्त येत नाही,
दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्कत घरी कींवा मीत्रांना असतात,
अणी आमचा फोन कधीच जास्त एंगएज येत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!


मीत्रांच्या सगळ्या पल्यान मध्ये आम्ही शामील असतो,
कधीच दूसर्र्यांच्या पल्यान्स मध्ये तोंड घालत नाही,
सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही

===================================================================================================
===================================================================================================


« Last Edit: July 22, 2009, 10:30:55 PM by nsh4uin »


ABHIJIT GOLE

  • Guest
आम्हला गर्लफ्रेंड नाही
खरच सर ही कविता खूप चं आहे ही कविता वाचत असताना कविते मध्ये मी स्वतःला पाहत होतो
खूप छान
                                                                     अभिजित गोले 

ABHIJIT GOLE

  • Guest
आम्हला गर्लफ्रेंड नाही
खरच सर ही कविता खूप चांगली  आहे ही कविता वाचत असताना कविते मध्ये मी स्वतःला पाहत होतो
खूप छान
                                                                     अभिजित गोले 

GOPHANE GANESH

  • Guest
 ;)mitra lay bhari,kharach mast gf navacha viros jiwnachya software madhye ghusla ki saglya hard disk currupt hotat.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):