Author Topic: नाही राहिली मला आता आवड कवितेची  (Read 891 times)

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
नाही राहिली मला आता आवड कवितेची

धुसर झाली आहे शाई त्या पेनाची

आता कोऱ्या कागदालाही किंमत नव्हती

कारण शाईने कागदाची साथ सोडली होती
 :'( :'( :'( :'( :'(

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Dear Praajdeep!

स्याही संपली म्हणून,
सोडू नकोस तू,
कविता लिहायचा!
शोधू नकोस तू,
पेन दुसरा तिसरा!
रक्ताच्या थेंबा थेंबानी,
लिही तू कविता!
अन ओसंडून जाऊ दे,
मनी गोठलेल्या भावनांना!

मिलिंद कुंभारे
« Last Edit: April 18, 2013, 11:01:14 AM by मिलिंद कुंभारे »

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
 ;D ;D ;) ;) ;) raktachya themba thembani ..milind bhai....sorry. 'O +'
 

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
प्रिय रुद्र!
reply कळला नाही! अरेच्चा मी हि "O +"!  :) :) :)