Author Topic: आता होऊच शकत नाही ........  (Read 1348 times)

Offline HeartLess

 • Newbie
 • *
 • Posts: 4
 • Gender: Male
आता होऊच शकत नाही ........
« on: April 27, 2013, 11:37:06 PM »
आता होऊच शकत नाही
काल ची रात्र पुन्हा येऊ शकत नाही

गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही
लुकलुकणारे तारे वाट पाहत थांबू शकत नाही

जेवढा विश्वास मी केला जीच्यावर
तो पुन्हा आता करु शकत नाही

वादळाचा सामना केला हि असता तुझ्यासोबत
पण मी वादळात एकटाच उभा राहू शकत नाही

कोरीच राहिली रोजनिशी त्यात शब्दच उतरले नाही
लेखणीच रुसून बसली जी आता कधीच लिहू शकत नाही

प्रेम खूप केले जीच्यावर
आता कुणावर करूच शकत नाही

खूप काही मनात आता ते पुन्हा होऊच शकत नाही ..!! 

                                                  -- unknown Author

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: आता होऊच शकत नाही ........
« Reply #1 on: April 28, 2013, 10:30:51 AM »
mitra karach kavita khup chan ahe
pan ti shudha karun lilhili tar tila ajun chakaki yel...
karan vakya ardhavat ahet..samjayla kathin jatat

खूप काही मनात आता ते पुन्हा होऊच शकत नाही ..!! 

Offline HeartLess

 • Newbie
 • *
 • Posts: 4
 • Gender: Male
Re: आता होऊच शकत नाही ........
« Reply #2 on: April 28, 2013, 11:07:45 PM »
thik aahe mitra .. :) dhanyawad :)