Author Topic: आठवण  (Read 1076 times)

Offline Hareshwar

 • Newbie
 • *
 • Posts: 8
आठवण
« on: May 09, 2013, 10:04:24 PM »
आठवण
आता ती मला नाही आठवत ,
मी नाही जगात रात्र रात्र आता तिच्या आठवणीत …
जरी स्वप्नात ' ती ' आली तरी स्वप्नात येणारी ' ती '
हि तीच आहे हेच आता नाही पटत …
आता ती मला नाही आठवत !!
पूर्वी तिची पत्रे यायची ,
माझ्याच पत्यावर , माझ्याच नावाची ,
माझ्याच प्रेमाची , माझ्याच आठवणीची …
तसली पत्रे आता कुणीच नाही पाठवत …
आता ती मला नाही आठवत !!
मी तिच्या प्रेमात पडलो 'तो क्षण '
आम्ही दोघेही सोबत होतो 'तो क्षण '
आणि ती मला सोडून गेली 'तो क्षण '
या क्षन्नांच गणित मला नाही सुटत …
आता ती मला नाही आठवत !!
देवळातल्या देवाशी मी अजूनही भांडतो ,
फक्त तुझ्याच सुख साठी ,
येउन बघ एकदा त्याच नि माझ भांडण
अजूनही नाही मिटत …
आता ती मला नाही आठवत !!

Hareshwar...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: आठवण
« Reply #1 on: May 10, 2013, 11:32:59 AM »
छान !!! :) :) :)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: आठवण
« Reply #2 on: May 11, 2013, 12:09:53 PM »
Sundar...