Author Topic: दूर तू दुरावा मजला  (Read 972 times)

Offline rahulap

 • Newbie
 • *
 • Posts: 2
दूर तू दुरावा मजला
« on: May 11, 2013, 07:38:16 PM »
दूर तू दुरावा मजला
विचार तू आठवण मजला
र्हिदयस्थ तू स्पंदने मजला
स्पंदने तू नाद मजला
नाद तू शब्द मजला 
शब्द तू अर्थ मजला
अर्थ तू स्फुरण मजला
स्फुरण तू प्रतिभा मजला
प्रतिभा तू काव्य मजला
काव्य तू कारण मजला
कारण तू आयुष्य मजला
आयुष्य तू जगणे मजला
जग तू मृत्यू ये मजला
कारण दूर तू दुरावा मजला
आणि विचार तू आठवण मजला………….

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: दूर तू दुरावा मजला
« Reply #1 on: May 12, 2013, 08:02:11 PM »
Chan...

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: दूर तू दुरावा मजला
« Reply #2 on: May 13, 2013, 10:00:41 AM »
chan kavita

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: दूर तू दुरावा मजला
« Reply #3 on: May 14, 2013, 02:41:24 PM »


कारण दूर तू दुरावा मजला
आणि विचार तू आठवण मजला………….


फारच छान !!!