Author Topic: स्वप्न  (Read 874 times)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
स्वप्न
« on: May 12, 2013, 10:21:39 PM »
एक स्वप्न पाहिलं

झालो ज्यासाठी वेडा

आलं दाराशी ते एकदा

वाटलं असेल ते स्वप्न

खूप पहिली वाट त्याने

दार मी उघडलेच नाही

तेव्हा त्याची पाउल वळली

जेव्हा मन शुद्धीवर आलं

वेळ निघून गेलती

स्वप्नाने पाठ फिरवली होती

खूप धावलो मागे त्याच्या

उपयोग झाला नाही

गुडघे टेकले शेवटी मग

आसवांनी दिला सहारा

                          -आशापुत्र
visit www.prashu-mypoems.blogspot.com

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: स्वप्न
« Reply #1 on: May 13, 2013, 01:41:26 PM »
खूप धावलो मागे त्याच्या
उपयोग झाला नाही
गुडघे टेकले शेवटी मग
आसवांनी दिला सहारा..
...Prashant ji khup sundar rachana.

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: स्वप्न
« Reply #2 on: May 14, 2013, 09:54:38 AM »
dhanyavad Prajunkushji.... :)