Author Topic: तुला विसारायाचेच राहिलेले  (Read 2756 times)

Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male

तुला विसारायाचेच राहिलेले

तुझ्या डोळ्यात नेहमीच मला हसताना पाहिलेले
तुझे हास्य माझ्या हृदयात घर करून राहिलेले


सोडून जातानासुद्धा तू एकदा मागे वळून पाहिलेले
तुझी ती एक नजर माझे काळीज जाळत राहिलेले
 

मनातल्या भावनांनी तेव्हा तुला ओठाआड लपून पाहिलेले
तुझ्या डोळ्यातले अश्रू माझ्या सावलीत भिजून राहिलेले

 
तुझ्यावाचून पुढे आता एकट्यानेच जायचे ठरवलेले
तू नाही तो ओर सही म्हणून स्वतःलाच फसवलेले
 
 
खूप वर्षांनी तुला आज त्याच्या सोबत फिरताना पाहिलेले
माझे मन बराच वेळ तेथे एकटेच रेंगाळत राहिलेले

 
त्याच्या सोबतही तुला आज एकटे एकटे पाहिलेले
एवढ्या वर्षांनीसुद्धा  तुला विसारायाचेच राहिलेले

                            मंदार


Marathi Kavita : मराठी कविता


मकरंद

 • Guest
ता. क.

आणखी काही वर्षे जाता
मला पोरेबाळे होता
येईल लक्षात माझ्या
हॉर्मोन्सचा प्रभाव होता
तो, त्यापल्याड नव्हते काही.

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
खूप वर्षांनी तुला आज त्याच्या सोबत फिरताना पाहिलेले
माझे मन बराच वेळ तेथे एकटेच रेंगाळत राहिलेले

 
त्याच्या सोबतही तुला आज एकटे एकटे पाहिलेले
एवढ्या वर्षांनीसुद्धा  तुला विसारायाचेच राहिलेले


फारच छान !!! :) :) :)

SWEETSUNITA

 • Guest
   
TYACHA SOBATAHI TULA AAJ EKTE EKTE PAHILELE
PRATEK AASAWACHYA THEMBAMADHE MAZE PRATIBIMB PAHILELE

UCHAMBALATYA BHAWANANA HRUDAYACHYA KAPPYAT DAMBALELE
UN PRATEK SWAASA SOBAT VIRAHAACHYA  WEDANA WAHALELE...

         WA KHUPACH CHHAN............

Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
Waa Sunita chaan chaan

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Vaa kya baat hai...

Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
Thanks Mitra

Offline vaishali dhanvijay

 • Newbie
 • *
 • Posts: 2
good