Author Topic: ………. हि वाट कुठे नेईल ?  (Read 1039 times)

Offline avi10051996

 • Newbie
 • *
 • Posts: 27
 • Gender: Male
………. हि वाट कुठे नेईल ?
« on: May 16, 2013, 10:30:54 PM »
.....वाट कोणतीही दाखव संपेल ……. तुझ्याच पाशी
कसा बदलू मी गर्दीतही एकटा, चीत्त ……. तुझ्याच पाशी
नकोच या वेड्याला नात्याच्या पाशात बांधू
संपूर्ण आयुष्याचे आंदण ……. तुझ्याच पाशी
समाजाची भीती नाही पण बंधने मलाही आहेत
साऱ्या जन्माचा त्याग ……. तुझ्याच पाशी
राहू दे मला या जन्मी असाच ……… मनावर नको घेऊ
तू फक्त सुखी राहा, माझी सारी स्वप्न …. तुझ्याच पाशी

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: ………. हि वाट कुठे नेईल ?
« Reply #1 on: May 17, 2013, 10:37:38 AM »
shabd nahit.....1 number :)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: ………. हि वाट कुठे नेईल ?
« Reply #2 on: May 17, 2013, 12:41:47 PM »
mast gajhal

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: ………. हि वाट कुठे नेईल ?
« Reply #3 on: May 21, 2013, 12:05:43 PM »
क्या बात है....

Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
Re: ………. हि वाट कुठे नेईल ?
« Reply #4 on: May 22, 2013, 11:25:30 PM »
kya baat hai..

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: ………. हि वाट कुठे नेईल ?
« Reply #5 on: May 24, 2013, 01:22:24 PM »

वाट कोणतीही दाखव संपेल ……. तुझ्याच पाशी
माझी सारी स्वप्न …. तुझ्याच पाशी

खूप छान.... :) :) :)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: ………. हि वाट कुठे नेईल ?
« Reply #6 on: May 25, 2013, 05:26:11 PM »
छान !!!रचना मस्त झाली