Author Topic: एकटेपणा येतो तेंव्हा  (Read 1646 times)

Offline mohan3968

 • Jr. Member
 • **
 • Posts: 65

एकटेपणा येतो तेंव्हा
तो असा येतो कि
जसे वाळवंटातले वादळ
येताना एकटा येतो
आणि जाताना सर्व काही घेवून जातो
सोडून जातो फक्त त्या आठवणी
मनाला बोचणार्या, मनाला छेडणार्या
मनाला असह्य वेदना देणाऱ्या
एकटेपण येतो तेंव्हा असा येतो कि
अथांग समुद्रावर पसरलेली धुक्यांची चादर
समोर सर्वकाही असताना काहीच न दिसणारा
एकटेपण येतो तेंव्हा असा येतो कि
उरतो फक्त भास
ती जवळ असण्याचा
होतो फक्त त्रास
ती सोडून गेल्याचा
एकटेपण येतो तेंव्हा असा येतो कि
देतो फक्त दुखाचे सावट ......
फक्त दुखाचे सावट........
दुखाचे सावट........

मोहन :- २३-०५-२०१३ वेळ : आताच

Marathi Kavita : मराठी कविता


shruti ayare

 • Guest
Re: एकटेपणा येतो तेंव्हा
« Reply #1 on: May 23, 2013, 04:19:07 PM »
aani ha ekte pana koni dusri vyakti samju shakat nahi to trass tya aathvani madhun baher padnyachi tadfad je aayushatle saravat changle shan astat te sarkhe tochat rahtat tya shani aapl chotas jag tutlya sarkh vat sagl samplya sarkh....bas javal asto to fakt aapla ektepana......

Offline mohan3968

 • Jr. Member
 • **
 • Posts: 65
Re: एकटेपणा येतो तेंव्हा
« Reply #2 on: May 23, 2013, 04:45:15 PM »
thanks
 n
nice shruti

Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
Re: एकटेपणा येतो तेंव्हा
« Reply #3 on: May 23, 2013, 07:48:22 PM »
एकटेपण येतो तेंव्हा असा येतो कि
उरतो फक्त भास
ती जवळ असण्याचा
होतो फक्त त्रास
ती सोडून गेल्याचा
mast

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: एकटेपणा येतो तेंव्हा
« Reply #4 on: May 24, 2013, 01:24:13 PM »
खूप छान....... :) :) :)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: एकटेपणा येतो तेंव्हा
« Reply #5 on: May 24, 2013, 04:44:41 PM »
nice..

Offline avi10051996

 • Newbie
 • *
 • Posts: 27
 • Gender: Male
Re: एकटेपणा येतो तेंव्हा
« Reply #6 on: May 26, 2013, 05:01:09 PM »
........   खूपच छान

संतोष

 • Guest
Re: एकटेपणा येतो तेंव्हा
« Reply #7 on: May 27, 2013, 09:01:43 AM »
होतो फक्त त्रास
ती सोडून गेल्याचा

---------------------------


सोडून जाण्यात सुजाणपणा
तिने दाखवला असावा का?
तिने दाखवला असावा का?

शितावरून भाताची तिने
परीक्षा केली असावी का?
परीक्षा केली असावी का?