Author Topic: कविता सुचते......  (Read 1123 times)

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
कविता सुचते......
« on: May 29, 2013, 11:03:58 AM »
कविता सुचते......त्याच्या पहिल्यावहिल्या भेटीवर
कविता सुचते......त्याच्या घट्ट मिठीवर
कविता सुचते......त्याच्यावरच्या रागावर   
कविता सुचते......त्याच्या मला मनवाय्च्या चालाखीवर
कविता सुचते.....जेव्हा तो मला बघून गल्यातल्या गालात हसतो 
कविता सुचते.....गर्दीत हरवू नये म्हणून त्याने नकळत पकडलेल्या हातावर
कविता सुचते.....संकटाच्या वेळी दिलेल्या त्याच्या आधारावर
कविता सुचते.....डोळ्यातल पाणी फुसण्यासाठी पुढे केलेल्या रुमालावर

कविता सुचते.....त्याच्यावरच्या प्रेमावर
.
.
.
.   
पण तो आता नाहीये तरीही
कविता सुचते......त्याच्या आठवणींवर.......शोना

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Hareshwar

 • Newbie
 • *
 • Posts: 8
Re: कविता सुचते......
« Reply #1 on: May 29, 2013, 11:59:11 AM »
Sundar... :) :) :

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
Re: कविता सुचते......
« Reply #2 on: June 05, 2013, 05:46:05 PM »
Thanks

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कविता सुचते......
« Reply #3 on: June 06, 2013, 11:04:04 AM »
छान  :)

sweetsunita

 • Guest
Re: कविता सुचते......
« Reply #4 on: June 18, 2013, 02:31:51 PM »
khup chan