Author Topic: स्वप्नामध्ये येऊन तूं ..  (Read 969 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
स्वप्नामध्ये येऊन तूं
कां मला सतावतेस
एकाकी जीवनाची अन
आठवण कां करून देतेस

दुःख मला विरहाचे
सतत जाळीत असते
क्षणोक्षणी आठवण
तुझी मला येत असते

स्वप्नामध्ये दर्शन तुझे
क्षणभरच फक्त होते
अन विरहाची जळजळ
मात्र मनीं कायम रहाते

रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/05/love-poem.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: स्वप्नामध्ये येऊन तूं ..
« Reply #1 on: June 01, 2013, 03:09:29 PM »
छान !!!