Author Topic: सावरते पुन्हा पुन्हा मी  (Read 1358 times)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध

सावरते पुन्हा पुन्हा मी
जरी मनात तुझीच छाया..
परतीची वाटहि म्हणते
'नको'च परत फिराया....

रात्र पसरते घेऊन 
आकाशी चांदणकाया..
तुझा दुरावा, जाते रे हि
सारी शोभा वाया....


मौनातुनी तुझ्या या
मज क्षणात सारे कळले..
पाऊल तरी का माझे
मग तुझ्या दिशेने वळले?


 मधुरा कुलकर्णी.
« Last Edit: June 18, 2013, 12:56:05 PM by Madhura Kulkarni »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: सावरते पुन्हा पुन्हा मी
« Reply #1 on: June 18, 2013, 10:13:38 AM »
sundar kavita lihili ahes...pan naav kuthey...
kasa kalnar ki koni lihili aahe...

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: सावरते पुन्हा पुन्हा मी
« Reply #2 on: June 18, 2013, 11:21:10 AM »
छान  :)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: सावरते पुन्हा पुन्हा मी
« Reply #3 on: June 18, 2013, 12:57:16 PM »
रुद्र, मिलिंद दादा, धन्यवाद! अगदी मनापासून धन्यवाद! :)

रुद्र, नाव टाकले ह मी.

Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
Re: सावरते पुन्हा पुन्हा मी
« Reply #4 on: June 19, 2013, 12:11:50 AM »
Khup chaan

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: सावरते पुन्हा पुन्हा मी
« Reply #5 on: June 19, 2013, 03:17:26 PM »
Thanks! :)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,539
Re: सावरते पुन्हा पुन्हा मी
« Reply #6 on: June 26, 2013, 01:06:26 PM »
सुरेख !

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: सावरते पुन्हा पुन्हा मी
« Reply #7 on: June 26, 2013, 03:30:43 PM »
छान कविता मधुरा ,बऱ्याच दिवसात चारोळ्या बंद झाल्यात तुमच्या ,का ? :)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: सावरते पुन्हा पुन्हा मी
« Reply #8 on: June 26, 2013, 05:57:52 PM »
Thanks Vikrant.

सुनिता, माझं कॉलेज सुरु झालंय....आता जास्त वेळ मिळत नाही म्हणून. बाकी कविता आवडल्याबद्दल धन्यवाद!!!

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):