Author Topic: मी दोन दिवस पूर्वी गेलो होतो पिचरला  (Read 562 times)

Offline Rahul dhakne

  • Newbie
  • *
  • Posts: 9
मी दोन दिवस पूर्वी गेलो होतो पिचरला
का ठाऊक पण पुन्हा विचारयाचे होते तिला
माहित होते मला उत्तर येईल नाही
मानून मी करत नवतो बोल्याची घाही

खरच मी दोन दिवस पूर्वी गेलो होतो पिचरला
विश्वास नाही पटत तर विचारून घ्या तिला.

इकडून तिकडून केली मी हिम्मत
धरला हात तिचा आणि विचारूनच टाकल
पण आता मोजतोय आता त्याची किमंत .

नाही म्हणाली ती, काहीच कस वाटल नाही तिला
आई शपत पुन्हा नाही विचारणार तिला
करन विचार केला तर रडू येतो हो मला
अहो खारच दोन दिवस पूर्वी गेलो होतो पिचरला!!!!!!!!
...................................................................( राहुल ढाकणे )