Author Topic: जगणे असह्य आता झाले सखे  (Read 833 times)

Offline Ram Gidde

 • Newbie
 • *
 • Posts: 28
स्वतःस जितके जपले नाही
जितके तुजला जपले सखे
तू गेलीस सोडून अशी
मी मात्र शब्द रचले सखे

मुद्दाम भांडत होतो नेहमी
त्यात होते प्रेम लपले सखे
एकटाच वाद करू कोणाशी 
क्षणात नाते तू तोडलेस सखे

इतका नको झालो का मी?
बंध जीवनाशी तू तोडलेस सखे
ये परतुनी माझ्याचसाठी
जगणे असह्य आता झाले सखे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: जगणे असह्य आता झाले सखे
« Reply #1 on: June 28, 2013, 04:18:03 PM »
mastach...

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: जगणे असह्य आता झाले सखे
« Reply #2 on: June 28, 2013, 04:25:55 PM »
ekdam chan ram sir  :)

Offline Ram Gidde

 • Newbie
 • *
 • Posts: 28
Re: जगणे असह्य आता झाले सखे
« Reply #3 on: June 28, 2013, 04:28:42 PM »
 :'(  dhanyawad

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: जगणे असह्य आता झाले सखे
« Reply #4 on: July 01, 2013, 04:52:51 PM »
छान  कविता !