Author Topic: रावणाचा प्रणय  (Read 750 times)

Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
रावणाचा प्रणय
« on: July 08, 2013, 04:14:05 PM »
 :) मान्दोदरीशी हितगुज जेव्हा करत असेल रावण ,
एक सोडून नऊ तोंडं कशी राहत असतील मुके ,
अन, दाशाननाच्या प्रणय निवेदनाला कशी सरसावून जाईल ती,
 जेव्हा एका  ऐवजी दहा  चक्षु लवत ;) असतील फुके । ………… सुनिता  :)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: रावणाचा प्रणय
« Reply #1 on: July 08, 2013, 04:20:22 PM »
। :(इथे चुकून पोस्ट झाली ,वात्रटिका मध्ये पहावे ,क्षमस्व  ………… सुनिता  :(