Author Topic: सांग कसे विसरु तुला?  (Read 2687 times)

anolakhi

 • Guest
सांग कसे विसरु तुला?
« on: July 07, 2009, 06:47:23 PM »
विसरणार मी तुला कधीतरी विसरणार,
विसरता-विसरता तरीही कधी-कधी तू मला आठवणार .


असेच कधीतरी ,एक रात्रि ,
उशिरा एकटेच फिरत असताना ,
तिथेच, आपण जिथे भेटलो होतो,
' पुरे आता घरी ये !'
असे कोणीतरी बोलणार,
असेच कधीतरी तुला विसरताना ,तू मला आठवणार।असेच कधीतरी,दिवे लागनेची वेळी ,
एकटा,अंधार खोलीत बसलो असताना ,
' एवढा विचार करू नकोस !'
असे कोणीतरी बोलणार ,
असेच कधीतरी तुला विसरताना ,तू मला आठवणार।असेच कधीतरी दिवस ढवळया
खूळया सारखा वागत असताना
असाच मी तुला वेडा वाटायचो
'तू वेडा आहेस का ?'
असा प्रश्न कोणीतरी करणार ,
असेच कधीतरी तुला विसरताना ,तू मला आठवणार।असेच कधीतरी
मध्यरात्री डोळे उघडे ठेउन झोपत असताना
असाच मी चांदन्याशी तुझ्याबद्दल बोलायचो ,
' तू जरा जास्तच करतोस '!
असे एखादी चांदनी बोलणार
असेच कधीतरी तुला विसरताना ,तू मला आठवणार।असेच कधीतरी कोणत्या वेळी ठाउक नाही ,
कोणत्यातरी वळनावर ,
तू मला दिसणार ,
तू मला चोरून ,तर मी तुला मन भरून बघणार ,
तेव्हा परत एकदा मी तुला माझ्या आठवनित साठवणार ,
« Last Edit: July 09, 2009, 12:28:28 PM by rkumbhar »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline nirmala.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 385
 • Gender: Female
 • nirmala.
Re: सांग कसे विसरु तुला?
« Reply #1 on: May 11, 2010, 12:58:52 PM »
असेच कधीतरी
मध्यरात्री डोळे उघडे ठेउन झोपत असताना
असाच मी चांदन्याशी तुझ्याबद्दल बोलायचो ,
' तू जरा जास्तच करतोस '!
असे एखादी चांदनी बोलणार
असेच कधीतरी तुला विसरताना ,तू मला आठवणार। :)


असेच कधीतरी तुला विसरताना ,तू मला आठवणार।
HI LINE BAKKI  CHANEE HA.........
MAST AHE KAWITA...... :)

Offline Parmita

 • Jr. Member
 • **
 • Posts: 246
Re: सांग कसे विसरु तुला?
« Reply #2 on: May 11, 2010, 03:00:27 PM »
kharach khoop sundar kavita ahe..

Offline pranita

 • Newbie
 • *
 • Posts: 20
Re: सांग कसे विसरु तुला?
« Reply #3 on: May 24, 2010, 03:35:48 PM »
असेच कधीतरी कोणत्या वेळी ठाउक नाही ,
कोणत्यातरी वळनावर ,
तू मला दिसणार ,
तू मला चोरून ,तर मी तुला मन भरून बघणार ,
तेव्हा परत एकदा मी तुला माझ्या आठवनित साठवणार

chhannnnnnn

Offline Abhishek D

 • Jr. Member
 • **
 • Posts: 63
 • Gender: Male
Re: सांग कसे विसरु तुला?
« Reply #4 on: May 24, 2010, 11:00:08 PM »
mast ... khup chhan ....

Offline leena yendhe

 • Newbie
 • *
 • Posts: 18
Re: सांग कसे विसरु तुला?
« Reply #5 on: May 27, 2010, 03:40:55 PM »
Nice Khupach sundar

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):