Author Topic: नाही उरले क्षण हे भेटीचे  (Read 849 times)

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
नाही उरले
क्षण हे भेटीचे
आज स्मरले सारे
मनाला या आस लागली
स्वप्न निसटले माझे

जणू नदीच्या काठावरती
पापणी भिजून ओली
सारखे सारखे तुझ्यामध्ये
मन गुंतते माझे
भान हरपले जरी सारे
स्वप्न निसटले माझे


चांद हा रात्रीच्या अंधारातूनी
परत दुखी झाला
हृदयामधुनी श्वासामधूनी
भास मिसळले सारे
स्वप्न निसटले माझे
« Last Edit: July 18, 2013, 11:28:21 AM by prachi B. »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: नाही उरले क्षण हे भेटीचे
« Reply #1 on: July 18, 2013, 11:27:26 AM »
very nice poem..... :)

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: नाही उरले क्षण हे भेटीचे
« Reply #2 on: July 18, 2013, 11:46:38 AM »
thnku  :)