Author Topic: माझी ओळख  (Read 2485 times)

anolakhi

  • Guest
माझी ओळख
« on: July 07, 2009, 06:48:45 PM »
पावसाचे थेम्ब अंगावर घेताना
जमले तर त्यातले दोन थेम्ब जवळ कर.
थंड पावसाच्या थेम्बानबरोबर ,
त्या दोन थेम्बानमधली ऊब सहन कर.
अवकाश नाही उगम त्यांचे
माझे मन होते त्यांचे घर ......

*********************************************************************************

तुझ्या आठवनितुन सावरल्यावर कळले ,
तू मला कधीच विसरली होतीस ,
तुला विसरान्याचे आठवनित ठेवान्यासाठी ,
बांधलेली गाठ मात्र जाता-जाता सोडून गेलीस ...


********************************************************************************
सुखा पाऊस कधी पहिला आहे का ?
कोरड्या आसवानी भरलेले डोळे कधी पाहिले आहे का ?
पाहिले आहेत का ,पावसाचे थेम्ब धरणीवरुन वाफेत रूपांतर होताना ?
किव्हा पाहिले आहे का , दिवसा उघड्या डोळ्यानी पाहिलेले स्वप्न रात्रि तुटताना ?
« Last Edit: July 07, 2009, 07:41:02 PM by rkumbhar »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 417
Re: माझी ओळख
« Reply #1 on: March 09, 2012, 12:04:37 PM »
सुखा पाऊस कधी पहिला आहे का ?
कोरड्या आसवानी भरलेले डोळे कधी पाहिले आहे का ?
पाहिले आहेत का ,पावसाचे थेम्ब धरणीवरुन वाफेत रूपांतर होताना ?
किव्हा पाहिले आहे का , दिवसा उघड्या डोळ्यानी पाहिलेले स्वप्न रात्रि तुटताना

Very beautiful and well worded poem............. :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):