Author Topic: मला प्रेमाचे मोज-माप करता येत नाही  (Read 757 times)

Offline manishsalunke

  • Newbie
  • *
  • Posts: 9
  • Gender: Male
  • Manish Salunke
    • CSS Matter
एखाद्यावर किती प्रेंम करायचे …   
ह्याचे मोज-माप मला करता येत नाही …
जास्त झाले कि मला राहवत नाही …
कमी करण्याचा प्रयत्नही कधी पूर्ण होत नाही …

कितीही दुख झाल माझा मनात …
तरी तुला त्याची कदर नाही…
रड रड रडतो मी तरी तुला ते दिसत नाही …
तरीही अपेक्षा करतोय मी फ़क़्त तुझा प्रेमाची …

माझी अपेक्षा चुकीची तर नाही ना ?
कदाचित चुकीचीच असेल … काही सागता येत नाही …
शब्दाचा अर्थ तुला कधी कळणार नाही ….
   
शेवटी देवाजवळ एकच मागणे आहे …
तुझाजवळ तूच घे मला नाहीतरी मिच येतो तुझा दारी …
कारण मला प्रेमाचे मोज-माप करता येत नाही…  :(

- मनिष साळुंके

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):