Author Topic: मी नाही राहू शकत...  (Read 919 times)

Offline manishsalunke

 • Newbie
 • *
 • Posts: 9
 • Gender: Male
 • Manish Salunke
  • CSS Matter
मी नाही राहू शकत...
« on: August 08, 2013, 03:40:07 PM »
भेटायच होत मला, म्हणून बघायची ओढ लागली,
पण उशीर झाला म्हणून ट्रेन पकडायची जास्त गरज भासली,

कशी जाउ शकते मला ती बघित्यला शिवाय,
तिला माहीत आहे मी नाही राहू शकत आता तिच्या शिवाय,

खूप राग आला म्हणून नाही उचलला तिचा मी फोन,
पण मन सांगू लागल, "तुज्या शिवाय तिला या जगात आहे तरी कोण?"

पण तरीही ती कशी जाउ शकते मला भेटल्या शिवाय,
माहीत आहे मी नाही राहू शकत आता तिच्या शिवाय.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: मी नाही राहू शकत...
« Reply #1 on: August 08, 2013, 04:07:09 PM »
Manish ji...

भेटायच होत मला म्हणून
बघायची ओढ लागली,
पण उशीर झाला म्हणून
ट्रेन पकडायची जास्त गरज भासली,
कशी जाउ शकते
मला ती बघित्यला शिवाय,
तिला माहीत आहे मी
नाही राहू शकत आता तिच्या शिवाय,
खूप राग आला म्हणून
नाही उचलला तिचा मी फोन,
पण मन सांगू लागल, "
तुज्या शिवाय तिला या जगात आहे तरी कोण?"
पण तरीही ती कशी जाउ शकते
मला भेटल्या शिवाय,
माहीत आहे मी
नाही राहू शकत आता तिच्या शिवाय.....
... Sundar Kavita..