Author Topic: दुस-याची होताना पहावं लागत.....  (Read 865 times)

मनात खुप काही असते,

कुणाला सांगण्या सारखे.....

पण ???

कधी कधी नकळत,

शांत बसावे लागते....

आपोआप ओघळतात,

डोळ्यातून अश्रूं.....

जेव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीला,

आपल्या डोळ्यांन समोर.....

आपले मन मारुन,

दुस-याची होताना पहावं लागत.....

दुस-याची होताना पहावं लागत..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

- सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Sonavaneji..
... Sundar lihiley...
Pan konavar ashi vel yeu naye kadhi.

thanx
Prajunkushji
ho ashi vel kadhi kunavar yeu naye
pan majyavar yeun geli ahe

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,421
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
छान … :'( :'( :'(