Author Topic: तुझी आठवण आली की.....  (Read 836 times)

तुझी आठवण आली की.....
« on: August 10, 2013, 01:27:07 PM »
तुझी आठवण आली की,

माझा मलाचं खुप राग येतो.....

संपले ना सर्व तुझ्याकडून,

मग का असा स्वःताला त्रास देतो.....

नको त्या खोट्या शपथा,

नको त्या सुखद आठवणी.....

आठवूण सर्व काय करु,

मग डोळ्यात माझ्या येतं पाणी.....

आठवणीँनी पाणावलेल्या डोळ्यांत,

तुला इतरांपासून लपवू कसा.....

भरभरुन वाहणाऱ्या अश्रूंना थोपवुन,

खोटे-खोटे हसू आणू तरी कसा.....

ते अश्रु लपवण्याच्या प्रयत्नांत,

मग मी तुलाचं दोष देत राहतो.....

आणि या खोट्या प्रयत्नांत,

तुला आणखीनचं आठवत राहतो..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

- सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: तुझी आठवण आली की.....
« Reply #1 on: August 12, 2013, 02:44:29 PM »
Suresh ji ..
.. Khup sundar lihita tumhi.

Re: तुझी आठवण आली की.....
« Reply #2 on: August 12, 2013, 06:23:10 PM »
Prajunkush ji dhanyvaad
manatlya bhavna vyakt karnyacha
praytn kartoy