Author Topic: आता पुन्हा मला प्रेम करावसं वाटत नाही.....  (Read 751 times)

असं हे एकांतात जगणं मला सहन होत नाही,

तिच्या विरहात मला ढसाढसा रडणं पटत नाही.....

ति सोडून जरी गेली असली मला,

मन मात्र तिला विसरायला लावत नाही.....

तिने जरी केला प्रेमाचा खेळ माझ्या,

तिला मात्र दोश कधीचं देता येत नाही.....

तिला बघण्यासाठी धडपडतो मी हे जरी खरं असलं,

पण ?????

तिला भेटण्यासाठी आता मनचं करत नाही......

ती अशीचं नेहमीचं आयुष्यात खुश राहावी,

माझी दुःख मला अजुनही सोसत नाही.....

मनापासून खरचं,

आता पुन्हा मला प्रेम करावसं वाटत नाही.....

आता पुन्हा मला प्रेम करावसं वाटत नाही..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

- सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...