Author Topic: माझ्यावरचं अतूट प्रेम अजून तुझ्या डोळ्यात आहे.....  (Read 710 times)

अजूनही खूप आठवण येते गं तुझी,

नेहमीचं जाणिव होते मला तू जवळपास आहे.....

अजूनही नेहमी आठवते मला तुझे गोड हसणे,

आणि साथ तुझ्या नि माझ्या सोबतची.....

एकामेकांच्या सहवासात बसून आपण मारलेल्या,

तुझ्या नि माझ्या मनमोकळ्या त्या गप्पांची.....

आज तू माझ्या सोबत नसलीस जरी,

तुझ्या आठवणी नेहमी माझ्या सोबत आहे.....

लाखो करोडोच्या गर्दित राहुनही तू,

माझ्याशिवाय एकटी एकटी मला जाणवत आहे.....

आज तू माझ्याशी बोलत नसलीस जरी,

पण ?????

माझ्यावरचं अतूट
प्रेम अजून तुझ्या डोळ्यात आहे.....

माझ्यावरचं अतूट
प्रेम अजून तुझ्या डोळ्यात आहे..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...