Author Topic: मला ना तुझा व्ह्यायचय ....  (Read 1602 times)

Offline marathimulga

 • Jr. Member
 • **
 • Posts: 85
 • Gender: Male
  • shivaji maratha
मला ना तुझे पंख होऊन
गगनात मुक्तपणे उडायचय
कधी कधी फुलपाखरु होऊन
फुलां फुलांवर बागडायचय...
मला ना तुझा व्ह्यायचय ....

मला ना तुझ्यावर बरसणारे
टपोरे थेंब व्ह्यायचय...
मग वाजली तुला थंडी की..
तुझ्या अंगावर येणारा शहारा व्हायचय...
मला ना तुझा व्ह्यायचय ....

मला ना तुझ्या नयनातील ..
लपुन हसणारा चांद व्हायचय..
चांदण्या रातीत एकसंथ..
दरवळणारा सोनचाफा व्हायचय....
मला ना तुझा व्ह्यायचय ....

मला ना तुझ्या जिवन सफरीतील
मनाच्या लहरीवर तंरगणार जहाज व्हायचाय..
त्यावर तु अलगद बसलीस की...
बेभान वारा होऊन तुझ्या जगण्याची दिशा व्हायचय...
मला ना तुझा व्ह्यायचय ....

मला ना तुझ्या कोमल
ऒठांवरची मृदुल साय व्हायचय ...
तु आणखी दिसावी सुंदर म्हणुन
तुझ्या चेहरयावरचं शाय व्हायचय...
मला ना तुझा व्ह्यायचय ....

मला ना तुझी पाऊलवाट व्हायचय ..
मग तुझ्या त्या पाऊलखुणांना माझ्या ह्रिदयात साठवून ठेवायचय...
गेलीस अशी मला सोडून की
तुझ्या आठवणीच्या त्या अभ्रकाला हळुवार मांडीवर घेऊन कुरवाळायचय़..
मला ना तुझा व्ह्यायचय ....

मला ना आता खरोखरच
तुझं आणि फक्त तुझच व्हायचय ..
मल सांग तुलापण माझ्या स्वप्नांना
अस्तित्वाचं सोनेरी रुप द्यायचय ?
________________________________________________

--- कुणाल---
« Last Edit: July 12, 2009, 10:00:37 PM by marathimulga »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline madhura

 • Jr. Member
 • **
 • Posts: 271
 • Gender: Female
 • I am Simple
Re: मला ना तुझा व्ह्यायचय ....
« Reply #1 on: July 13, 2009, 12:57:11 AM »

मला ना तुझी पाऊलवाट व्हायचय ..
मग तुझ्या त्या पाऊलखुणांना माझ्या ह्रिदयात साठवून ठेवायचय...
गेलीस अशी मला सोडून की
तुझ्या आठवणीच्या त्या अभ्रकाला हळुवार मांडीवर घेऊन कुरवाळायचय़..
मला ना तुझा व्ह्यायचय ....


chan

Offline marathimulga

 • Jr. Member
 • **
 • Posts: 85
 • Gender: Male
  • shivaji maratha
Re: मला ना तुझा व्ह्यायचय ....
« Reply #2 on: July 13, 2009, 12:58:52 AM »
Thanks ,., madhura,.,!

Offline Prachi

 • Jr. Member
 • **
 • Posts: 206
 • Gender: Female
 • हसरी :-)
Re: मला ना तुझा व्ह्यायचय ....
« Reply #3 on: July 29, 2009, 10:12:23 PM »
 :) :) :) :) :) :) :) :) tooooo good.......

Offline nirmala.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 392
 • Gender: Female
 • nirmala.
मला ना तुझी पाऊलवाट व्हायचय ..
मग तुझ्या त्या पाऊलखुणांना माझ्या ह्रिदयात साठवून ठेवायचय...
गेलीस अशी मला सोडून की
तुझ्या आठवणीच्या त्या अभ्रकाला हळुवार मांडीवर घेऊन कुरवाळायचय़..
मला ना तुझा व्ह्यायचय ....
CUTE IMAGINATION!!!!!!!!!! :)

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Really good one....... :)

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
 :) mast aahe
 far avadali

Offline marathimulga

 • Jr. Member
 • **
 • Posts: 85
 • Gender: Male
  • shivaji maratha
Re: मला ना तुझा व्ह्यायचय ....
« Reply #7 on: October 18, 2010, 06:41:42 PM »
Aabhiari aahe tumha sarvancha ,.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):