Author Topic: माझे प्रेम कधीच कळले नाही तुला.....  (Read 906 times)

तु न सांगता सोडलस,

खरं तर...!!

याचे काहीच दुःख नाही मला.....

दुःख तर याचे आहे,

की...!!

माझे प्रेम कधीच कळले नाही तुला.....

माझे प्रेम कधीच कळले नाही तुला..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


शर्मिला

  • Guest
न सांगता सोडले तिने.

आहेत उघड शक्यता दोन -
अज्ञानी/अजाण आहे ती
किंवा आहे जाणकार सूक्ष्म.

मानावा आनंद आपल्या दृष्टीने
शक्यतेत पहिल्या असा की :
गेली सोडून ती वाटेने आपल्या.