Author Topic: खरचं कुणीच कुणाच नसतं.....  (Read 1178 times)

या छोट्याशा आयुष्यात,

प्रत्येकाचं एक स्वप्न असतं.....

कुणाचं क्षणात पुर्ण होतं,

तर...!!

कुणाचं मरणानंतरही अपुर्ण राहतं,

कितीही जिवापाड प्रेम
करा कुणावर.....

कितीही जिव लावावा कुणाला,

शेवटी...!!

अंतिम सत्य एकचं,

खरचं कुणीच कुणाच नसतं.....

खरचं कुणीच कुणाच नसतं..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता