Author Topic: कधीतरी माझं, प्रेम कळेलचं तुला.....  (Read 1370 times)

कधीतरी माझं,
प्रेम कळेलचं तुला.....

तेव्हा मी,
जगातचं नसेल.....

मिटशील तुझे,
डोळे जेव्हा.....

तेव्हा तुझ्या समोर,
माझाचं चेहरा असेल..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


विद्याधर

  • Guest
नसायला जगात मी
आहेत अजून, सरासरी
निदान सत्तर-एक संवत्सर

असशील त्या वेळी तूही
आजी किंवा पणजीही

मिटशील तुझे डोळे तेव्हा
असतील समोर तुझ्या
ना मोर ना लांडोर
ना मी ना तू , पण तुझे
नामी नातू आणि नाती
नामी पणतू आणि पणती
नातू नाती पणतू पणती
दरेक एक नामी पणती!

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):