Author Topic: प्लीज परत ये गं आई.....  (Read 798 times)

प्लीज परत ये गं आई.....
« on: August 14, 2013, 03:02:39 PM »
तुझ्याशिवाय या जगात,

मला कोणीचं गं नाही.....

खुप खुप रडतो गं एकांतात बसून,

जेव्हा ही मला तुझी आठवण येई.....

माझे आपले असुनही,

तुझ्याविणा पोरखा झालो गं आई.....

एकदा तरी ये गं,

या तुझ्या लाडक्याला भेटायला.....

प्लीज परत ये गं आई.....

प्लीज परत ये गं आई..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता