Author Topic: तर खुशाल जा.....  (Read 760 times)

तर खुशाल जा.....
« on: August 15, 2013, 09:42:49 AM »
तु जातेस ना मला सोडून,
तर खुशाल जा,
तु जातेस ना माझे मन मोडून,
तर खुशाल जा.....

तु जातेस ना माझे ह्रदय तोडून,
तर खुशाल जा,
तु जातेस ना मला रडवून,
तर खुशाल जा.....

तु जातेस ना नेहमी माझ्या,
हसणा-या डोळ्यात अश्रूं देवून,
तर खुशाल जा.....

तु जातेस ना,
माझ्या भावनेशी खेळून,
तर खुशाल जा.....

तु जातेस ना,
माझ्या प्रेमाचा तिरस्कार करुन,
तर खुशाल जा.....

पण ?????

फक्त शेवटची एकचं विनंती आहे गं तुला,
सोडून जाण्याआधी माझ्या,
मुडद्याला एकदा पाहून जा..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


akshu bhorkade

  • Guest
Re: तर खुशाल जा.....
« Reply #1 on: August 15, 2013, 03:10:32 PM »
Tar khushal ja...

So nice..!!!