Author Topic: माझे खरे प्रेमचं आज खोटे ठरले.....  (Read 750 times)

तु नसण्याने जिवनात माझ्या,
जिवनचं माझे रंगहीन चित्र झाले,
कदाचित मीचं कमनशिबी असेल म्हणुन,
माझ्या नशिबी विरहाचे दुःख आले.....

तुझं वास्तव्य नसणा-या माझ्या,
प्रेमळ ह्रदयाचे असंख्य तुकडे झाले,
तुझी आठवण येताचं मला,
माझे डोळे तान्ह्या बाळासारखे रडू लागले.....

तुझ्याशिवाय न जगण्याचा,
मनाला हे ठामपणे सांगून झाले,
आयुष्य संपत आले माझे,
लवकर ये आता थोडेचं श्वास उरले.....

खरचं आज,
विश्वास नाही होत स्वःतावर,
माझे खरे प्रेमचं आज खोटे ठरले.....

माझे खरे प्रेमचं आज खोटे ठरले..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....