Author Topic: माझ्यासाठी आता, जगत नाही मी.....  (Read 730 times)

हरवलेले सुर आता,

शोधत नाही मी.....

विखुरलेले स्वप्न आता,

रंगवत नाही मी.....

ती अशी काही,

दुर निघुन गेली....

की ?????

माझ्यासाठी आता,

जगत नाही मी.....

जगत नाही मी..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....