Author Topic: माझ्या आपल्यांनीच का मला परखे केले.....  (Read 715 times)

आयुष्यभर प्रेमासाठी झुरत राहणा-या मुलीची व्यथा.....

का कुणास ठाऊक,

माझ्यासोबत का असे झाले.....

सा-यांना आपलसं करुनही,

कुणाकडून खरे प्रेमच मला मिळेनासे झाले.....

ज्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त जिव लावला,

त्यानेच मला का असे विरहाचे दुःख दिले.....

क्षणाचत सारी स्वप्न माझी,

अचानकपणे का असे भंग पावले.....

काहीच अपेक्षा नव्हती माझी,

तरीही का असे माझे संग्गे वैरी झाले.....

काय कराव काहीच कळेना मला,

माझ्या नशिबीच का असे कटू क्षण आले.....

आयुष्यभर झुरुनही सगळ्यांनसाठी,

तरीही का ???

माझ्या आपल्यांनीच का मला परखे केले.....

माझ्या आपल्यांनीच का मला परखे केले.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....