Author Topic: तुला मनच नव्हतं गं.....  (Read 804 times)

तुला मनच नव्हतं गं.....
« on: August 15, 2013, 06:50:01 PM »
तुझं माझ्यावर,

अन्...!!

माझं तुझ्यावर,

प्रेम होतचं गं.....

पण ???

खरच आज कळून,

चुकलं गं मला.....

माझे प्रेम समजायला,

तुला मनच नव्हतं गं.....

तुला मनच नव्हतं गं..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता