Author Topic: आता या पापी जगात मी कुणालाही पुन्हा दिसणार नाही.....  (Read 712 times)

किती गं जिवापाड प्रेम,
केले मी तुझ्यावर,
ते प्रेम माझे तुला,
कधीचं कळणार नाही.....

मी मरण्याने कुणाला काहीचं,
थोडाही फरक पडणार नाही,
आयुष्यभर मीचं रडलो,
कुणीही माझ्या प्रेतावर रडणार नाही.....

रडता रडताचं संपले आयुष्य माझे,
यापुढे अजुन काही घडणार नाही,
नका करु रे कुणीही चिँता माझी.....

कारण,
माझ्या पिँडाला,
कावळा देखील शिवणार नाही.....

नका रे जाळू माझ्या नश्र्वर देहाला,
त्यालाही आता,
मुक्ती मिळणार नाही.....

आयुष्यात दुःखचं भोगली आहेत मी,
जळूनही देहाला माझ्या शांती मिळणार नाही,
सर्वाँचा अखेरचा निरोप घेत आहे मी.....

कारण ?????

आता या पापी जगात मी कुणालाही पुन्हा दिसणार नाही.....

आता या पापी जगात मी कुणालाही पुन्हा दिसणार नाही..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

  • Moderator
  • Sr. Member
  • *****
  • Posts: 1,372
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
bapareeeee  ::) ??? ............. kathin ahe tuza  :o ............. shakya titkya lavkar prembhangachya dukhatun baher pad re ............