Author Topic: चिता माझी पेटण्याआधी.....  (Read 742 times)

चिता माझी पेटण्याआधी.....
« on: August 16, 2013, 10:24:33 PM »
चिता माझी पेटण्याआधी,

एकदातरी येऊन जा.....

पेटणारी चिता माझी,

उघड्या डोळ्यांनी पाहून जा.....

माझे प्रेम खरे होते की खोटे,

हे एकदा अनभवून जा.....

माझ्या देहाची झालेली माती,

एकदा हातावर घेऊन पहा.....

ख-या प्रेमाची काय असते शिक्षा,

आज तु अगदी जवळून पहा..... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता