Author Topic: तु माझा नसण्याचा मनी दुःख सलतयं.....  (Read 738 times)

तु माझा कोणीचं नाही,
आज हे मला खरचं जाणवतयं.....

तुझ्याशिवाय कसं जगायचं,
हे दुःख मनाला बोचतयं.....

तु कसा का असेना,
तरीही मन तुलाचं मागतयं.....

तुझ्या आवडीच्या लाल रंगात कोणी दिसलं,
तो तुचं आहेस हे ह्रदयाला भासवतयं.....

नको ना झळू असा या जिवाला,
मन हे माझं तुझ्यासाठीचं रडतयं.....

खुप काही होऊनी आपल्यात,
तरीही मन हे माझं तुलाचं आठवतयं.....

तु येऊन भेटावं एकदाचं शेवटचं मला,
तुझ्यासाठी काळीज माझं तडफडतयं.....

अजुन किती आणि कसे सावरु या मनाला ?????

तु माझा नसण्याचा मनी दुःख सलतयं.....

तु माझा नसण्याचा मनी दुःख सलतयं..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
सुरेश सोनावणे,

छान........ :)