Author Topic: तुझी आठवण आली की.....  (Read 915 times)

तुझी आठवण आली की.....
« on: August 17, 2013, 07:06:28 PM »
एका प्रियकर सोडून गेलेल्या प्रियासीची व्यथा.....

माझ्या अबोल ओठावर,

नकळत तुझच नाव येतं.....

तुला एक क्षणी पहायला,

मन हे नेहमी झुरत राहतं.....

क्षणातच भावनानांच आभाळ,

डोळ्यात ढग बनून दाटून येतं.....

माझं वेड मन रे हे शोन्या,

फक्त तुलाच रे मागतं.....

तुला विसरायच म्हटल तर,

मन अजुनच तुझ्यात गुंतत जातं.....

तुझी आठवण आली की,

नकळत डोळ्यात टचकन पाणीच येतं..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


मंजिरी

  • Guest
Re: तुझी आठवण आली की.....
« Reply #1 on: August 19, 2013, 12:33:27 AM »

"शोन्या", मज कल्पनेत भासे तू
सकलगुणसंपन्न "राजपूतू"
असे वस्तुस्थिती परंतू
वेगळीची हे जाणती राहूकेतू.