Author Topic: तु मात्र रडत बसलीस.....  (Read 1053 times)

तु मात्र रडत बसलीस.....
« on: August 17, 2013, 09:23:29 PM »
खोटं बोलून माझं मन मोडून,
तु बरी जगलीस.....

मी तुझा आपला असताना,
तु मात्र परखी झालीस.....

खेळलीस भावनांचा खेळ,
प्रेमात मात्र हारलीस.....

मी हारुन ही जिँकलो,
तु स्वतःला दोश देत बसलीस.....

मी दुःखात रडत असताना,
तु मात्र हसत राहीलीस.....

माझे खरे प्रेम अमर झाले आज,
तु मात्र कमनशिबी ठरलीस.....

मी माझ्या चुकातून शिकत गेलो,
तु मात्र चुकावर चुका करत गेलीस.....

मी आता सुखी आहे एक एकटा,
तु मात्र रडत बसलीस.....

तु मात्र रडत बसलीस..... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)
स्वलिखित -
दिनांक १७-०८-२०१३...
सांयकाळी ०८,५०...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


विकास

  • Guest
Re: तु मात्र रडत बसलीस.....
« Reply #1 on: August 21, 2013, 10:55:11 AM »
मी  थोर प्रेमवीर, रामाचा अवतार

तू शूर्पणखा, न खरी नारी, नखर्‍याची
हसलीस करूनी फजिती तू म्या बकर्‍याची.

Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: तु मात्र रडत बसलीस.....
« Reply #2 on: August 21, 2013, 12:56:12 PM »
छान ! :) :)